जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम
प्रमोद महाजन कौशल्य विकास योजने अंतर्गत किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम २०२२-२३ या योजने अंतर्गत १५ ते ४५ या वायोगातील युवक युवतीच्या आर्थिक सशक्तीकारणासाठी रोजगाराभिमुख निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. मर्यादित प्रवेश तर आजच आपली नोंदणी करा.